Surprise Me!

Nashik Kumbh Mela | गुजरातींना कुंभचे जास्त Tender? राज ठाकरेंना Devendra Fadnavis यांचे उत्तर

2026-08-07 0 Dailymotion

Nashik Kumbh Mela संदर्भात राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी उत्तर दिले आहे. कुंभमेळ्याच्या कामांचे Tender गुजरातींना जास्त मिळाल्याच्या आरोपावर फडणवीसांनी नेमकं काय सांगितलं? Nashik Kumbh Mela च्या कामांमध्ये Tender प्रक्रिया कशी आहे? राज ठाकरेंच्या आरोपाला मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं?

#NashikKumbhMela #KumbhMela #RajThackeray #DevendraFadnavis #NashikKumbhMela2027 #KumbhMelaTender #RajThackerayNews #MaharashtraNews #NashikNews #कुंभमेळा #राजठाकरे #देवेंद्रफडणवीस
#politics